खळाळत्या जीवनाचा निर्झर म्हणजे डोंबिवली
खळाळत्या जीवनाचा निर्झर म्हणजे डोंबिवली
मनातल्या माणुसकीचा पाझर म्हणजे डोंबिवली ||१||
रेती बंदरचा वारा म्हणजे डोंबिवली
अन् थंडीत घामाच्या धारा म्हणजे डोंबिवली
फडके रोड वरची तरुणाईची मस्ती म्हणजे डोंबिवली
अन् Modern cafe च्या जेवणा नंतरची सुस्ती म्हणजे डोंबिवली ||२||
प्रेमजीभाई मेंशन, ५२ चाळ म्हणजे डोंबिवली
अन् mall च्या नावाखाली marriage hall म्हणजे डोंबिवली
फूटपाथवरची लल्लन दुबेची बाज म्हणजे डोंबिवली
अन् रामनगर, टिळकनगर चा पुणेरी बाज म्हणजे डोंबिवली ||३||
मुंबईच्या आलीशान गालीच्या पुढे टाकलेलं सरकारी घोंगड म्हणजे डोंबिवली
अन् "लाथ मारीन तीथे पानी काढीन" म्हननारं बाला लोकांचा गाव म्हणजे डोंबिवली
सकाळ-संध्याकाळ रेलवेतली चौथी सीट म्हणजे डोंबिवली
अन् ८ तास load shading च्या अंधारातली धीट डोंबिवली ||४||
ठाकुर चा वडा-पाँव अन मून-मून ची मीसल खाणारी.. झणझणीत डोंबिवली
अन १०वी - १२वी मध्ये यश मिळवणारी.. दणदणीत डोंबिवली
क्षणोक्षणी, जीथे तीथे, कधी चिडलेली, कधी चिडवलेली
कधी मगॉळलेली, कधी नटलेली, कधी नडलेली, कधी नाडलेली,
तरी आनंदाने आनी गर्दी ने फुललेली ठाणे जिल्हयाची शान म्हणजे डोंबिवली!

Nice Story
A Hare was very popular with the other beasts who all claimed to be her friends. But one day she heard the hounds approaching and hoped to escape them by the aid of her many Friends. So, she went to the horse, and asked him to carry her away from the hounds on his back. But he declined, stating that he had important work to do for his master. "He felt sure," he said, "that all her other friends would come to her assistance." She then applied to the bull, and hoped that he would repel the hounds with his horns. The bull replied: "I am very sorry, but I have an appointment with a lady; but I feel sure that our friend the goat will do what you want." The goat, however, feared that his back might do her some harm if he took her upon it. The ram, he felt sure, was the proper friend to apply to. So she went to the ram and told him the case. The ram replied: "Another time, my dear friend. I do not like to interfere on the present occasion, as hounds have been known to eat sheep as well as hares." The Hare then applied, as a last hope, to the calf, who regretted that he was unable to help her, as he did not like to take the responsibility upon himself, as so many older persons than himself had declined the task. By this time the hounds were quite near, and the Hare took to her heels and luckily escaped.
Conclusion : He that has many friends, has no friends.
Subscribe to:
Posts (Atom)